प्रा.आ.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने भैरवनाथ शुगर येथे १५१ जणांचे रक्तदान
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.यूनिट नं ०३ चे संस्थापक चेअरमन प्रा.आ.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने ...