मोठी बातमी! मंगळवेढ्यातील दक्षिण भागात आज ‘रेनबो किड्स प्रि-प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’ चा नूतन इमारत उद्घाटन सोहळा; डॉ.विजय धायगोंडे यांनी केले चिमुकल्यांच्या भविष्यासाठी स्कूल स्थापन; विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सलगर (बु) येथे आज रेनबो किड्स प्रि-प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल' चा या नूतन इमारतीचा ...