अखेर प्रतीक्षा संपली! फेब्रुवारी महिन्यात ‘या’ तारखेला येणार PM Kisan चा 19 वा हप्ता
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. ...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. ...
टीम मंगळवेढा टाईम्स । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत ...
टीम मंगळवेढा टाईम्स। महसूल विभागाने या कामावर टाकलेला बहिष्कार शेतकऱ्याच्या दृष्टीने आणखीनच अडचणीत आणणारा ठरला आहे महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये ...
टीम मंगळवेढा टाईम्स । पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत दहावा हप्ता काल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
मंगळवेढा तालुक्यातील 2 हजार 240 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतला आहे. ते अपात्र लाभार्थी शेतकरी शासकीय ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.