चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून आज पंढरीत दहीहंडी सोहळा; प्रमुख आकर्षण तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती
टीम मंगळवेढा टाईम्स । श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कायम सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रमात ...