ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही,त्यांच्यासाठी ‘ही’ योजना जाहीर
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतकऱ्यांचे नाव आले नाही. तसेच मागील थकबाकीमुळे ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत ज्या शेतकऱ्यांचे नाव आले नाही. तसेच मागील थकबाकीमुळे ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी दीड कोटी रूपयांची मागणी करणे ही अत्यंत अक्षम्य बाब असून, सदस्य डॉ. ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश दिले आहे. तर ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जत तालुक्यातील उमदी येथे पोटच्या मुलानेच आपल्या आईवडिलांची आणि बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.जमिनीच्या ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मध्यप्रदेशमध्ये मंगळवारी काँग्रेस सरकार अल्पमतात आले असून ते लवकरच कोसळणार हे निश्चित असताना महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अतितातडीच्या जमीन मोजणीसाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेख विभागाच्या भूकर मापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अंबाजोगाई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने राज्यभर कनेक्शन असलेल्या बनावट सोन्याचे बिस्किट देऊन फसविणाऱ्या टोळीतील एकास अटक केली ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पुण्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर दुपारी 12 वाजता पुणे विभागीय आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषेदत ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । एका मुलीला जंगलात नेऊन मारहाण करीत तिच्यावर जबरी अत्याचार करणाऱ्यास जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्कल अधिकाऱ्यांना दम भरला आहे. सर्कल अधिकाऱ्यांना सांगतो ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.