#CoronaEffect : पालकमंत्री जितेंद्र आव्हाडांची फेसबुकवर भावनिक पोस्ट
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाची लागण झालेल्या ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सध्या होम क्वारंटाइनमध्ये आहेत. करोनाची लागण झालेल्या ...
मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूच्या संसर्गाचा कहर सुरू असतानाच यंदाच्या मोसमी पावसाबाबत सर्वच नागरिकांना आणि प्रामुख्याने बळिराजाला सुखावणारी सुवार्ता ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवल्या नंतर सुधारित मर्गदर्शक सूचना ही नव्याने जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विविध सेवा ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या ह्या महासंकटाच्या परिस्थितीशी संपूर्ण महाराष्ट्र एकत्रितपणे झुंज देत आहे. अनेक संस्था लोकांच्या मदतीला धावून जात आहेत, ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आपली लढाई सुरुच आहे, आधी विषमतेसोबत होती आता विषाणूसोबत आहे. या लढाईत सगळेच उतरले आहेत. त्यांना मनापासून ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला बंगल्यावरील मारहाण प्रकरणी चर्चेत असलेले गृहनिर्माण मंत्री आणि ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दहावीचा भूगोल विषयाचा पेपर आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याने महाविद्यालयीन परीक्षाही रद्द ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सांगली जिल्ह्यातील रेठरे धरण येथे कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. २० मार्चला तो मुंबईहून गावी आला होता. ...
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन येत्या 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.