चिंताजनक ! गेल्या 24 तासात राज्यात 1008 नवे रुग्ण, तर 26 जणांचा मृत्यू , ‘कोरोना’बाधितांचा आकडा 11500 ‘पार’
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सुरु झाल्यापासून प्रथमच एका दिवसात उच्चांकी १ हजार ८ कोरोनाबाधित शुक्रवारी आढळून आले ...















