अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात सोलापूर विद्यापीठाचे दोन्ही परीक्षांचे स्वरूप ठरले
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर विद्यापीठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. ...