Tag: Latest News

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट; विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण

पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट; विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनामुळं पावसाळी अधिवेशनावर देखील सावट आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील कोरोनामुळं वेळेआधी स्थगित करावं लागलं होतं. कोरोनाच्या ...

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी mi स्टोर (रेडमी शॉपी) आता मंगळवेढा शहरात

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी mi स्टोर (रेडमी शॉपी) आता मंगळवेढा शहरात

मंगळवेढा टाईम्स टीम । भारतातील स्मार्ट फोन आणि स्मार्ट एलईडी टीवी मध्ये no.1 brand असलेल्या कंपनी xiaomi म्हणजेच mi चे सोलापूर ...

आता कंत्राटदार नोंदणीसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी समिती : अशोक चव्हाण

आता कंत्राटदार नोंदणीसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी समिती : अशोक चव्हाण

टीम मंगळवेढा टाईम्स । सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांच्या नाव नोंदणीशी निगडीत मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती ...

Earthquake ! आपणास माहिती आहे का..भूकंपाची तीव्रता कशी मोजतात ?

Earthquake ! आपणास माहिती आहे का..भूकंपाची तीव्रता कशी मोजतात ?

टीम मंगळवेढा टाईम्स । भूकंप किती जोरदार होता हे आजकाल रिश्टर स्केल मध्ये सांगितलं जातं. भूकंपाची मात्रा मोजण्याचे हे वैज्ञानिक परिमाण ...

सांगोल्यात धोका वाढतोय : बाधितांचा आकडा सातशे पार; आज आणखी 47 रुग्णांची वाढ

सांगोल्यात धोका वाढतोय : बाधितांचा आकडा सातशे पार; आज आणखी 47 रुग्णांची वाढ

बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने चांगलाच पाय रोवला असून कोरोना काय सांगोलाकरांची पाठ सोडायचे दिसेना आज आणखी ...

महाराष्ट्राचा नवीन ‘सातबारा’ उतारा असा असेल; तब्बल पन्नास वर्षानंतर झाला बदल

महाराष्ट्राचा नवीन ‘सातबारा’ उतारा असा असेल; तब्बल पन्नास वर्षानंतर झाला बदल

टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्रातील सातबाऱ्यात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत ...

PM Narendra Modi : पंतप्रधानांना जीवे मारण्याचा एनआयएला मिळाला ई-मेल

PM Narendra Modi : पंतप्रधानांना जीवे मारण्याचा एनआयएला मिळाला ई-मेल

टीम मंगळवेढा टाईम्स । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय ...

धोका वाढतोय : मंगळवेढा तालुक्यात आज 17 कोरोना रुग्णांची वाढ

धोका वाढतोय : मंगळवेढा तालुक्यात आज 17 कोरोना रुग्णांची वाढ

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी पुन्हा १७ करोनाबाधित ...

सोलापूर शहरात आज कोरोनाचे तीन बळी तर 58 जण कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर शहरात आज कोरोनाचे तीन बळी तर 58 जण कोरोना पॉझिटिव्ह

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात आज आणखी नव्या 58 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 6 हजार 815 ...

Job Update : पदवी परीक्षा पास विद्यार्थ्यांसाठी,भारतीय रेल्वेच्या ३५ हजार जागांसाठी भरती

Job Update : पदवी परीक्षा पास विद्यार्थ्यांसाठी,भारतीय रेल्वेच्या ३५ हजार जागांसाठी भरती

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध ...

Page 10 of 106 1 9 10 11 106

ताज्या बातम्या