पांडुरंगाच्या भाविकावर काळाचा घाला! मंगळवेढ्यात वारीहून गावाकडे परतणाऱ्या दोघा वारकऱ्यांना वाहनाची धडक एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
मंगळवेढा टाइम्स न्युज । पंढरपूर आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेवून गावाकडे परतत असताना बंदाप्पा म्हाळाप्पा कांबळे (वय ६२ रा. शिवणगी) ...