कोरोनामुळे मोदींचा होळीत सहभागी न होण्याचा निर्णय
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही काही संशयित कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आग्रा येथील 6 जणांना दिल्लीतील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याने विषाणूची बाधा झाली असून ते पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मध्य प्रदेशात मंगळवारी रात्रीपासून राजकीय घडामोडींना वेग आल्याने मुख्यमंत्री कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. भाजपने ऑपरेशन लोटस ...
मं. टा. वृत्तसेवा । दिल्ली । देशात शांतता आणि एकता गरजेची आहे. सबका साथ-सबका विकास करत असताना सबका विश्वासही महत्त्वाचा आहे. ...
मं. टा. वृत्तसेवा । निर्भया' बलात्कार व खून खटल्यात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या मुकेश कुमार, पवन कुमार गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. याची कल्पना त्यांनी नुकतीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिली ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अत्यंत घातक अशा कोरोना विषाणूच्या संसर्गाचे लोण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेची घडी विस्कटत असताना या विषाणूंचा ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । निर्भया सामूहिक बलात्कार Nirbhaya Case प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. या संदर्भात पटियाला ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी (ता.1) कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण आढळून आला. रविवारी 12 देशातून ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चीनमधील कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा दोन हजार ८३५ झाला असून ७९ हजार २५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.