धक्कादायक : देशात कोरुना तिसऱ्या स्टेजमध्ये जात आहे ? सरकारची चिंता वाढली
मंगळवेढा टाईम वृत्तसेवा । देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यात महाराष्ट्र आणि केरळ सर्वात आघाडीवर आहेत. सरकार आणि सगळ्यांनाच चिंता ...
मंगळवेढा टाईम वृत्तसेवा । देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. यात महाराष्ट्र आणि केरळ सर्वात आघाडीवर आहेत. सरकार आणि सगळ्यांनाच चिंता ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जगाच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं न्यूयॉर्क सध्या सुन्न आहे. अमिकेची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात सध्या भयाण शांतता ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. तुमची मदत आरोग्यदायी भारताची निर्मिती ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अमेरिकेने भारताला 29 लाख डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. भारताबरोबरच इतर कोरोना बाधित ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सध्या पूर्ण राज्यामध्ये कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. पूर्ण राज्यासहित देशात देखील लॉकडाऊन करण्यात आले आहे. ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरू होतील , अशी माहिती नागरी हवाई विमान वाहतूक - ...
लंडन । मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. आपल्याला काही लक्षणे जाणवत ...
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी भारतीय लष्करही पूर्णपणे सज्ज आहे. Covid 19 विरोधातील या लढयाला भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते' ...
दुबई । तानाजी गोरड स्वप्नांचं शहर म्हणून जगात नावलौकीक मिळवलेल्या दुबईने जगभरासमोरील सर्वात मोठ्या आव्हान असलेल्या कोरोणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शुक्रवारी ...
दुबई । तानाजी गोरड जगभरात कोरोनाचं थैमान सुरु आहे,ह्याच पार्श्वभूमीवर कोरोनाला आवर घालण्यासाठी दुबई प्रशासनाने अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे. ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.