सावधान! देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातल्या आंब्यांची विक्री; कृषी उत्पन्न बाजार समितीनं जप्त केल्या 42 पेट्या
टीम मंगळवेढा टाइम्स । देवगड किंवा रत्नागिरी हापूसच्या नावाखाली दक्षिण भारतातून येणाऱ्या कमी प्रतिच्या आंब्यांची विक्री करण्याचे प्रमाण महाराष्ट्रात वाढीस ...