मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; ZP, नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने (SC) ...