धक्कादायक! सोशल मीडिया ओळखीतून भेटायला बोलावले; पाच लाख मागत डांबून ठेवून केली मारहाण; महिलेसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोशल मीडियावर श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील एका व्यक्तीला मला तुमचा स्वभाव खूप आवडला, तुम्ही मला ...