धक्कादायक! आईकडून सततचा दुजाभाव, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा; तरुण वकिलाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन, सोलापुरात खळबळ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । सोलापूर शहरात एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी ...






