सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाऱ्यांना नेमणुकीच्या ठिकाणीच करता येणार मतदान; निवडणूक आयोगाला देणार ईडीसी सर्टिफिकेट
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही ...