सोलापूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशांकडे झुकला; वाहने अचानक पेट घेण्याच्या संख्येत झाली वाढ; नागरी संरक्षण महासंचालनालयाकडून हाय अलर्ट जारी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। सोलापूरसह राज्यभरात उष्णतेची जणू लाट सुरु आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सोलापूरचे तापमान ४० अंशाच्यावर होते. आता ...