कामाची बातमी! विजयी उमेदवारांसह पराभूत उमेदवारांना ‘या’ तारखेपर्यंत निवडणूक खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक; तर यांना ‘इतक्या’ वर्षांसाठी निवडणूक लढविता येणार नाही
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १८४ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यात १७३ उमेदवारांचा पराभव झाला. विजयी उमेदवारांसह ...