बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । उजनी धरणातून शेतीसाठी कालवा व बोगदा यातून आवर्तन सुरू झाले असून, मंगळवारी (दि. १७ मार्च) ...






