खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। पतीच्या निधनानंतर मुलीच्या लग्नासाठी सोने खरेदीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या एका सराफी दुकानी काम करणाऱ्या कामगारास रोख ...







