महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा उमेदवार ठरला, सुदर्शन भिंगारे मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढणार; तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा
टीम मंगळवेढा टाईम्स । विधानसभा निवडणुक जाहीर झाल्या आहेत. पंढरपुर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात तीसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्तीचे इच्छुक उमेदवार ...