कौतुकास्पद! मंगळवेढ्याचे सुपुत्र डॉ.विजय कुंभार यांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; कर्मवीर पुण्यतिथीदिनी खा.शरद पवार यांच्या हस्ते होणार सन्मान
टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग ...