मंगळवेढ्यातील ‘ही’ मुलगी १५० पैकी १५० गुण मिळवून राज्यात प्रथम, सांगली गुणवत्ता शोध परीक्षेचा निकाल जाहीर; दवले गुरुजींचे विद्यार्थी चमकले
टीम मंगळवेढा टाईम्स । सांगली शिक्षण संस्था, सांगली आयोजित केलेल्या सांगली गुणवत्ता शोध परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला आहे. ...