खुशखबर! सोलापूर जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच अन् ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ९२८ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांचे दोन महिन्यांचे थकीत, ग्रामपंचायत कार्यालयातील दोन हजार कर्मचाऱ्यांचे ...






