कामाची बातमी! महिला बालविकास विभागाचा धमाका, तब्बल 18 हजार पदं भरणार, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचाही समावेश; ‘या’ तारखे दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात येणार
टीम मंगळवेढा टाईम्स । महिला व बालविकास विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या विभागात 18 हजार 882 पदांची भरतीहोणार ...