आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद
टीम मंगळवेढा टाइम्स । मंगळवेढा नगरपालिकेसाठी रणधुमाळी सुरू असून प्रभाग 2 मधून भाजपकडून उभे राहिलेले समाधान हेंबाडे यांनी आधी जनतेची ...








