‘समविचारी’च्या बैठकीत राडा, भालकेंना निमंत्रण दिले नाही व संचालक पदावरून पाटील गटाची आक्रमक भूमिका; एकसंघ लढण्याचा ठराव
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । मंगळवेढा तालुक्यातील राजकीय समीकरणे नव्या घडा मोडींकडे वळत असताना आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत ...







