सभासदांनो! दामाजी कारखान्याची दिवाळी सणाच्या साखरेचे वाटप ‘या’ दिवसापासून सुरू होणार; चेअरमन शिवानंद पाटील यांची घोषणा
टीम मंगळवेढा टाइम्स । श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी दिवाळी सणानिमित्त सवलतीच्या दराने दिली जाणारी साखर बुधवार ...