दामाजी कारखान्याच्या कामगारांचा होणार सत्कार; चेअरमन पाटील यांचे आश्वासन; शेतकऱ्यांचा दामाजीवरील विश्वास वाढला; संचालक मंडळाच्या कारकिर्दीला तीन वर्षे पूर्ण
टीम मंगळवेढा टाइम्स । दामाजी कारखान्यावरील सत्ता बदलानंतर महत्वाच्या ठिकाणी आपल्या मर्जीतील कर्मचारी ठेवतात मात्र तीन वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कुणाचीही ...