भुरटे चोर! शेतातील ४ हजार किमतीची हरभऱ्याची आंब चोरटयांनी पळविली; मंगळवेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगांव परिसरात शेतामध्ये चार हजार रुपये किमतीची हरभऱ्याची ढिग लावून ठेवलेली आंब चोरट्यांनी चोरून ...