शेतीला भू-आधार जोडणार, विक्रीतील फसवणूक टळणार; संबंधित खातेदारांचाही क्रमांक जोडला जाणार; अशी होणार जमिनीची पडताळणी
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात अॅग्रिस्टॅक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आधार क्रमांक शेतीला जोडण्याचे काम सुरू होणार आहे. त्याच प्रकल्पात आता ...