संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या घामावर पुन्हा एकदा रातोरात डल्ला मारला आहे. भोसे गावातील नामदेव महादेव हासबे ...






