ह्रदयद्रावक! तरुण शेतकऱ्याने जीवन संपवलं, धक्क्याने वडिलांचा मृत्यू; दोघांच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. मात्र, तरुण मुलाच्या आत्महत्येच्या ...






