धक्कादायक! अतिवृष्टीतील नुकसान पाहून शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळले; मुलाच्या वियोगाने वृद्ध पित्यानेही सोडले प्राण
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । गेल्या आठवडाभरापासून ढगफुटी सदृश अतिवृष्टी पाऊस सुरू असून या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः चिखल ...