पती-पत्नीमधील वादामुळे अख्खं कुटुंब संपलं! बायको नांदायला येत नसल्याने बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलले, स्वतःही संपला; एकाच विहिरीत पाच मृतदेह
मंगळवेढा टाईम्स न्युज । बायको नांदायला येत नाही म्हणून बापाने आपल्या चार अपत्यांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डीतील राहता तालुक्यात ...






