मोठी बातमी! लवकरच शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचा निर्णय, शिक्षण मंत्री भुसेंची माहिती; वर्षभरात ‘या’ शाळांमध्ये सुधारणा होणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या शाळांची सुधारणा लवकरात लवकर करण्याबाबत ...