शिक्षकांमध्ये रंगलाय ‘माझ्या नवऱ्याची बायको’ चा खराखुरा एपिसोड; आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षिकेने केलंय म्हणे भलतंच कांड; सोलापूर जिल्ह्याशीही कनेक्शन?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। बदलीसाठी सरकारी कर्मचारी कोणत्या थराला जातील आता हे सांगता येत नाही. बदली व पगारवाढ, ज्येष्ठता यादीसाठी ...