शब्द पाळला! पंढरपूर एमआयडीसीचे लवकरच भूमिपूजन, कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित; आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांचे यश
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने 'औद्योगिक क्षेत्र' म्हणून जाहीर केले आहे. ...