शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या वृषाली कोरेने दिला मोबाइल, टीव्हीपासून दूर राहण्याचा सल्ला; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने वृषालीचा सन्मान
टीम मंगळवेढा टाईम्स । शैक्षणिक जीवनातील दहावी व बारावीचे वर्ष हे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी २४ तास ...