गणपती बाप्पाने पाऊस पाडून शेतकऱ्यांवर कृपादृष्टी करावी; डोंगरगाव हेंबाडे वस्ती येथे श्री ची पूजा विवेक खिलारे हस्ते संपन्न
टीम मंगळवेढा टाईम्स। डोंगरगाव हेंबाडे वस्ती येथे श्री ची पूजा ओबीसी मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे याच्या हस्ते संपन्न ...