विनापरवाना वर्गणी वसूल; वीस जणांविरुध्द गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील या घटनेने माजली सर्वत्र खळबळ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । करजगी (ता. अक्कलकोट) येथील चौडेश्वरी देवी देवस्थान यात्रेनिमित्त विनापरवाना वर्गणी वसूल करणाऱ्या वीस जणांविरुध्द अक्कलकोट ...