शिक्षकी पेशाला काळीमा! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पीडितेच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. बोराळे शाळेतील एका शिक्षकाने एका अल्पवयीन (१७ ...






