आनंददायक! ‘जिल्हा परिषद शिक्षकाने बनवले क्रांतीकारी शैक्षणिक ॲप्स’; मुलांच्या विकासाला मिळणार चालना; आता विद्यार्थ्यांना सर्व परीक्षेची तयारी करता येणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणातही नवनवीन क्रांती घडत आहे. याच क्रांतीचा एक भाग म्हणून रायगड जिल्ह्यातील ...