कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी वारीला महापूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो. तर कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा ...







