पदाचा गैरवापर करत अधिकाऱ्याच्या मुलाकडून विठ्ठलाला दुग्धाभिषेक; वारकरी संप्रदायातून आक्षेप घेण्यास सुरुवात; काय आहे प्रकरण?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विठ्ठल मंदिरातील नवनवीन वाद दररोज समोर येत आहेत. आता मंदिराचे नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके ...