ह्रदयद्रावक..! पावसामुळे गाईच्या गोठ्यात विजेचा प्रवाह; सासूसह सुनेचा मृत्यू, गायही दगावली, सोलापूर जिल्ह्यात हळहळ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याचं पाहायला ...