भामटे! साखर कारखान्याला 3.81 कोटींचा गंडा; मंगळवेढ्यातील ‘विक्रम ढावरे’सह 32 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। ऊस वाहतुकीसाठी वाहने आणि कामगार पुरवतो, असे सांगून 3.81 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद नागेवाडी (ता. खानापूर) ...