शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील लाभार्थींना ‘या’ तारखेपासून सहाशे रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध होईल; १० दिवसांत निविदा प्रक्रिया होणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निर्बंधानुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दि.१० जून ते ३० सप्टेंबर या काळात वाळू उपसा ...