मुख्यमंत्री, मंत्रीदेखील आता येणार लोकायुक्तांच्या कक्षेत; विधान परिषदेत विधेयक मंजूर; थेट कारवाईचे अधिकार
टीम मंगळवेढा टाईम्स। लोकायुक्तांना जुन्या कायद्यानुसार भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत थेट कारवाईचा अधिकार नव्हता. मात्र, आता लोकायुक्तांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांसोबतच अगदी मुख्यमंत्री, मंत्री ...